Headlines
Loading...
भारतीय लघुचित्रपट महोत्सवात तडा लघुपटाला बेस्ट फिल्म आवार्ड जाहीर

भारतीय लघुचित्रपट महोत्सवात तडा लघुपटाला बेस्ट फिल्म आवार्ड जाहीर

 

Short Film Award for Best Film at Indian Short Film Festival for 'Tada' 

पुणे, दि.५ मे २०२२ (चेकमेट टाईम्स): विशाल सिरसट (Vishal Sirsat) व सचिन मोरे (Sachin More) दिग्दर्शित नवोदित अभिनेता विजय जायभाये (Vijay Jaybhai) मुख्य भूमिकेत असलेल्या तडा या लघुपटला (Short Film Tada) नुकताच भारतीय लघुपट महोत्सवात (Indian Short Film Festival) सर्वोत्कृष्ट लघुचित्रपट व सर्वोत्कृष्ट पटकथा (Best Short Film and Best Screenplay Award) असे दोन पुरस्कार जाहीर झाले आहेत. या लघुपटाला मिळालेल्या हा तिसरा पुरस्कार आहे.


तडा या लघुपटाद्वारे एका वेगळ्या परंतु आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या विषयाची मांडणी केली आहे. हा लघुपट एका विशिष्ट विचारधारेला भेद देणारा आणि समाजाला दिशादर्शक ठरणारा आहे. याचीच दखल घेत या लघुपटाची भारतीय लघुपट चित्रपट महोत्सवात निवड होऊन पुरस्कार मिळाला आहे असे म्हणण्यात येत आहे.

 

तडा या लघुपटाद्वारे लेखक, कवी विजय जायभाये, मधुकर सुतार (Madhukar Sutar), पायल पालवे (Payal Palwe) हे नवोदित कलाकार आपल्याला अभिनय क्षेत्रात पदार्पण करताना दिसतात. या नवोदितांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर विशाल सिरसट लिखित तडा या कथेला योग्य तो न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न केला आहे. त्याच बळावर अतिशय अल्पावधीत तडा हा लघुपट वेगवेगळ्या स्तरावर यश संपादन करताना पहायला मिळत आहे. त्यांचे संपूर्ण महाराष्ट्रातून कौतुक होत आहे.  तडा या लघुपटाचे रंगभूषाकार व वेशभूषाकार कोमल नितीन शिखरे (Amol Nitin Shikhare), संकलन, चित्रीकरण, छायांकन व संगीत सचिन मोरे (Sachin More), निर्माता विशाल नामदेव सिरसट तसेच द वैयक्तिक प्रोडक्शन निर्मिती पप्पू पानझाडे (Pappu Panzade) चित्रपट क्षेत्रात उत्तम कार्य करत आहेत.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84


0 Comments: