Type Here to Get Search Results !

पालखीच्या गर्दीत दुर्लक्ष्य झाल्यास होतोय हात साफ; काळजी घेण्याची गरज

 


दि.२३ जून २०२२ (चेकमेट टाईम्स):  सुनिल म्हस्के (वय 25 वर्षे), विलास धोत्रे (वय 25 वर्षे), संतोष म्हासळकर (वय 26 वर्षे) आणि नागेश पवार (सर्व रा. पाथर्डी, जिल्हा अहमदनगर) यांना याप्रकरणी अटक केली आहे. याबाबत 46 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी पालखी शनी मंदिरजवळ आली असताना दर्शनासाठी गेल्या. त्यावेळी 73,096 रुपये किंमतीचे 2 तोळे वजनाचे सोन्याचे मिनी गंठण जे चैन मध्ये विणलेले होते ते आरोपींनी गर्दीचा फायदा घेत हिसकावून नेले. याप्रकरणी आरोपींच्या विरोधात देहू रोड पोलिस ठाण्यात भा. द. वि. कलम 392, 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तात्काळ चारही जणांना ताब्यात घेतले आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.