Type Here to Get Search Results !

उच्चशिक्षित महिला सरपंच यांची प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारीपदी निवड

 

पुणे, दि. 20 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): मळद (ता. दौंड) गावच्या विद्यमान सरपंच ॲड. मोहिनी बापूराव भागवत (शेलार) यांची प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारीपदी निवड झाली आहे. त्यामुळे सर्व स्तरातून त्यांचे मोठे कौतुक होत आहे. (Mohini bhagwat, highly educated women Sarpanch from malad,daund district Selected as First Class Judicial Magistrate.)

शेतकरी कुटुंबातून शिक्षण घेऊन यश संपादन केल्याने नव्या पिढी पुढे एक आदर्श निर्माण केला आहे. मोहिनी भागवत यांचे पती ॲड. बापूराव भागवत यांचीही त्यांना यासाठी मोलाची साथ लाभली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या परीक्षेमध्ये त्यांनी महाराष्ट्र राज्यात पाचवे स्थान मिळवले आहे.

विद्यमान सरपंच ते न्यायाधीश अशी वाटचाल करणाऱ्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला होण्याचा मान त्यांनी मिळवला आहे. त्यांच्या यशस्वी वाटचालीचे परिसरातून स्वागत होत आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes      

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84  

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.