Type Here to Get Search Results !

आंतराष्ट्रीय सुश्रूती २०२३ परिषदेमध्ये वारजेच्या डॉ. सुजीत शिंदे यांचा सन्मान

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

पुणे, दि. 6 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): नागपूर (Nagpur) येथे नुकत्याच पार पडलेल्या निमा ओबीजीवाय सोसायटी सेंट्रल (National Integrated Medical Association) आणि दत्ता मेघे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल आणि संशोधन केंद्र नागपूर (Datta Meghe Ayurvedic Medical College, Hospital and Research Center Nagpur) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सुश्रूती - 2023 या आंतराष्ट्रीय आयुर्वेदिक परिषदेमध्ये (Sushruti - International Ayurvedic Conference 2023) पुण्यातील वारजे (Warje Pune) मध्ये रुग्णालय चालवत असलेले नामवंत सर्जन डॉ सुजीत शिंदे यांचा गौरव (Kudos to surgeon Dr. Sujit Shinde) करण्यात आला.

तीन दिवस चाललेल्या या परिषदेमध्ये संपूर्ण भारतातून आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर्स (Ayurvedic Practitioners) आपला नोंदवला होता. विविध विषयावर चर्चा, वर्कशॉप्स आणि तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन (Guided by expert doctors) आणि प्रत्यक्ष शस्त्रक्रिया अश्या विविध कार्यक्रमांनी भरलेली हि भारतातली पहिलीच आंतराष्ट्रीय परिषद होती. यामध्ये डॉ. शिंदेनी दुर्बिणीद्वारे गर्भाशयाची पिशवी काढण्याच्या शस्त्रक्रियेचे प्रात्यक्षिक (Demonstration of laparoscopic hysterectomy) दिले. नवीन तरुण डॉक्टरांना मार्गदर्शन केले, नवीन पिढीतल्या डॉक्टरांना नक्कीच याचा फायदा होईल.

गेल्या अनेक वर्षांपासून डॉ शिंदे हे त्यांच्या पुणे येथे वारजे स्थित नर्सिंग होम द्वारे रुग्नांची सेवा करत आहेत. एक विकसित आणि सुदृढ समाज निर्मितीसाठी आजाराचे योग्य निदान करून ऍलोपॅथी तसेच आयुर्वेद याचा गरजेप्रमाणे व योग्य पद्धतीने वापर करून रुग्णांना लवकरात लवकर कसे बरे करता येईल, याचा विचार सर्व डॉक्टर्सनी करावा असे प्रतिपादन शिंदे यांनी यावेळी केले.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com             

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes             

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes           

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/           

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times          

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes           

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes         

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n           

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes        

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.