Type Here to Get Search Results !

Satish Kaushik: अभिनेते सतीश कौशिक यांच्या घरात पोलिसांना सापडली आक्षेपार्ह औषधांची पाकिटे

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

 

पुणे, दि. 11 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): बॉलीवूडचे अभिनेते दिग्दर्शक सतीश कौशिक (Bollywood Actor Director Satish Kaushik) यांच्या मृत्यू प्रकरणात नवनवीन अपडेट्स (Updates) येत आहेत. सतीश (Satish Kaushik Death) यांचा मृत्यू हार्टॲटॅक आल्याने झाला होता.

हेही वाचा - वा रे कलियुग; घरच्या कारभाऱ्याला दोन मुलांनी संपवले, कपाळाचे कुंकू पुसून पत्नीने केला पुरावा नष्ट

दरम्यान, सतीश कौशिक यांचा मृत्यू (Satish Kaushik Death) संशयास्पद परिस्थितीत झाल्याची माहिती दिल्ली पोलिसांना सूत्रांकडून मिळाली आहे. सतीश कौशिक राहत असलेल्या फार्म हाऊसमधून पोलिसांना ‘औषधांची पाकिटे’ सापडली.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांच्या पथकाने फार्म हाऊसवर जाऊन तपासणी केली. फार्महाऊसवरून त्यांनी ‘आक्षेपार्ह औषधांची पाकिटे’ (Medicines) ताब्यात घेतली. आता सतीश कौशिक यांचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच नेमकं काय झालं हे समजणार आहे. पोलिसांनी होळी पार्टीसाठी आलेल्या पाहुण्यांची यादी तयार केली. त्यावेळी फार्महाऊसमध्ये जे जे पाहुणे, कलाकार उपस्थित होते, त्यांची ही यादी आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                       

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes                   

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes                 

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/                 

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes                 

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes               

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes              

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84   

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.