Type Here to Get Search Results !

Sextortion: व्हिडीओ कॉलच्या नादात ज्येष्ठ नागरिकाला लाख रुपयांचा गंडा

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

senior citizen victim of sextortion crime - checkmate times

पुणे, दि. 31 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): न्यूड व्हिडिओ कॉल (Nude Video Call) करून एका 64 वर्षीय नागरिकाला (Old Man) न्यूड होण्यास भाग पाडले. त्यानंतर पोलीस असल्याची बतावणी (Fake Police) करून तो व्हिडिओ व्हायरल (Threat to Video Viral) करण्याची धमकी दिली आणि 4 लाख 66 हजार रुपयांनी फसवणूक (Fraud) करण्यात आली. (Sextortion Crime)

हा सर्व प्रकार पुण्यातील चतु:शृंगी पोलीस स्टेशनच्या (Chaturshrungi Police Station) हद्दीत घडला. याप्रकरणी अज्ञात मोबाईल धारकाविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या घरी असताना अज्ञात नंबरवरून त्यांना व्हाट्सअप वरून व्हिडिओ कॉल (Whatsapp Video Call) आला. त्यांना अश्लील व्हिडिओ (Vulgar Video) दाखवून नग्न होण्यास भाग पाडले. त्यानंतर हा व्हिडिओ कॉल रेकॉर्ड (Video Call Recorded) करून व्हायरल करण्याची धमकी दिली.

हा व्हिडिओ युट्युबवर (Youtube) टाकून तो डिलीट करण्यासाठी 4 लाख 66 हजार रुपये फिर्यादी यांच्याकडून घेतले. दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

हेही वाचा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यशवंत माने यांना सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                            

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes             

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes             

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/        

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes        

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n        

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84  

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.