Type Here to Get Search Results !

Aamba Mahotsav: आंबा महोत्सवात मोबाईलवर संक्रांत; तब्बल एक डझन मोबाईल चोरीला

खालील लिंक वर क्लिक करा

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

aamb mahotsav phone stolen in marketyard - checkmate times

पुणे, दि. 11 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): मार्केटयार्ड (Marketyard) परिसरातील आंबा महोत्सवात (Aamba Mahotsav) चोरट्यांनी महोत्सवातून विक्रेत्यांचे तब्बल 12 मोबाईल मध्यरात्री चोरून नेले आहेत. चोरट्यांनी स्टॉल धारक झोपल्यानंतर उशाला ठेवलेले हे मोबाईल चोरून नेले. (pune crime news)

याप्रकरणी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात (Marketyard Police Station) अक्षय थोटम (वय 27, रा. देवगड, जि. सिंधुदुर्ग) (Akshay Thotam) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेने विक्रेत्यांमध्ये भितीचे वातावरण आहे. (pune crime news)

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार आंबा महोत्सवासाठी पुण्यात आले असून, त्यांनी मार्केटयार्ड येथे सुरू असलेल्या आंबा महोत्सावात स्टॉल टाकलेला आहे. स्टॉल धारक येथेच झोपतात. दरम्यान, चोरट्यांनी मध्यरात्री स्टॉल धारक झोपले असतांना तक्रारदार यांच्यासह इतरांचे उशाजवळ ठेवलेले 61 हजारांचे 12 मोबाईल चोरून नेले. सकाळी हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.

हेही वाचा - पुण्यात फळांचा राजा आंब्याची पहिली पेटी दाखल; मानाच्या पेटीची किंमत ४१ हजार रुपये

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                             

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes             

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes             

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/       

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                       

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes       

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.