पुण्यातील कचरा समस्या सोडवण्यात पुणे PMC ला अपयश येते आहे का? काय उपाय करायला हवेत?
खालील लिंक वर क्लिक करून आपले मत आमच्या पर्यंत पोहोचवा.
आजचा प्रश्न:- पुण्यातील कचरा समस्या सोडवण्यात पुणे PMC ला अपयश येते आहे का? काय उपाय करायला हवेत? कमेंट करा.
— Checkmate Times (@checkmate_times) May 9, 2023
लवकर मत द्या...पोल काही तासात संपेल #CheckmateTimes #checkmate #gk #generalknowledge #ctquiz #checkmatequizcontest #GarbageTalk
Checkmate
Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times,
marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune
latest news
पुणे, दि. 9 मे 2023 (चेकमेट टाईम्स): पुणे-सोलापूर महामार्गावर (Pune-Solapur highway) कुरकुंभ जवळ मालवाहू ट्रकला ट्रॅव्हल्सने भीषण धडक दिल्याने झालेल्या अपघातात (Accident) दोन जण ठार झाले असून तीन जण गंभीर जखमी (Injured) झाले आहेत. (Pune News)
गुरूनाथ चन्नाअप्पा कलबंडे (Gurunath Channaappa Kalbande) यांनी अपघाताबाबत तक्रार दिली आहे. बसचालक सलीम मेहबूब सडकवाला असे गुन्हा दाखल झालेल्या चालकाचे नाव आहे. याप्रकरणी बस चालकावर दौंड पोलिसात (Daund Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या अपघातात बसमधील शोभा गुरूनाथ कलबंडे (वय 45, रा. शाहु काँलनी, वेदांन्त नगरी, गल्ली नं 11, कर्वेनगर पुणे-52 मूळ रा. बडधळ ता. अफजलपुर जि. गुलबर्गा कर्नाटक) (Shobha Gurunath Kalbande) व महादेव सोपान भिसे (वय-45) (Mahadev Sopan Bhise) हे दोघे गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर महामार्गावरून पुण्याकडे जाणाऱ्या मालवाहू ट्रकला पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या खाजगी बसने (युपी. 78, एफएन. 9257) धडक दिली. तक्रारदार आणि त्यांची पत्नी मल्लिकनाथमठ भिगवण (Mallikanath Math Bhigawan) येथे देवदर्शनासाठी गेले होते. देवदर्शन करून पुणे - सोलापूर महामार्गावरून ट्रॅव्हल्सने पुण्याला निघाले. कुरकुंभ गावच्या हद्दीत बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने समोरील वाहनांना भीषण धडक दिली.
या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. शोभा कलबंडे आणि महादेव भिसे असे मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. राजश्री मोरे, आकाश पोकरकर, अनिल बडेकर (Rajshree More, Akash Pokerkar, Anil Badekar) यांच्यासह इतर काही जण जखमी झाले आहेत. (Pune News)
याप्रकरणी बसचालक सलीम महेबूब सडकवाला याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातात बसचे पुढील बाजूचे नुकसान झाले आहे.
हेही वाचा -
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला गुगल न्यूज’वर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes