Headlines
Loading...
दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला उसळली गर्दी; आज अंगारक चतुर्थीच्या मुहूर्तावर भाविक गणराया चरणी लीन

दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला उसळली गर्दी; आज अंगारक चतुर्थीच्या मुहूर्तावर भाविक गणराया चरणी लीन

 पुणे, दि. २७ (चेकमेट टाईम्स): आज आषाढ महिन्याचा मंगळवार आणि आलेली चतुर्थीमुळे साधत असलेला अंगारक योग पाहता सकाळी सकाळीच पुणेकरांनी दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली. कोरोना निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद असले तरी भाविक मुखदर्शन घेऊन गणरायाला या कोरोना महामारीला एकदाचा घालव अशाप्रकारची प्रार्थना करताना दिसत आहेत. यामुळे रस्त्यावर वाहतुकीची मात्र कोंडी झाली आहे.

 

माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युबवर फॉलो करा...!

आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes

आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आमच्या इंस्टाग्राम’ची लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/

 


0 Comments: