Type Here to Get Search Results !

भाजपा सहकारी आघाडीच्या वतीने डॉक्टर्स डे निमित्त देवदुतांचा सन्मान | Doctors Day | BJP Co Op Cell

 

BJP Co-operative Front honors angels on the occasion of Doctor's Day

BJP Co-operative Front honors angels on the occasion of Doctor's Day

पुणे, दि. 2 (चेकमेट टाईम्स): भारताचे प्रसिध्द चिकित्सक डॅा.विधानचंद्र रॅाय #DrVidhanchandraRoy यांना श्रध्दांजली आणि त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणुन १९९१ सालापासुन १ जुलै हा दिवस भारत देशात डॅाक्टर्स डे #DoctorsDay साजरा केला जातो. त्याचेच औचित्य साधून भारतीय जनता पार्टी सहकार आघाडीच्या #BJPCoOpCell वतीने देवदूत म्हणून पुढे आलेल्या डॉक्टर्सचा सन्मान #FcalicitateDoctors करत त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

कोवीड महामारीचे #Covid19 काळात अनेकांचे प्राण वाचविण्यासाठी डॅाक्टरांनी पणाला लावलेले कौशल्य, त्यांचे ज्ञान, कामाप्रती असलेली निष्ठा आणि अनेकांनी गमावलेले प्राण संपुर्ण जगाने पाहिले आहे. त्यांच्याप्रती आपण कृतघ्न न होता, कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे म्हणून या सन्मान कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे आयोजक सचिन दशरथ दांगट #SachinDashrathDangat यांनी सांगितले.

१ जुलै रोजी डॅाक्टर्स डे औचित्य साधुन माई मंगेशकर हॅास्पीटल #MaiMangeshkarHospital, शतायु हॅास्पीटल #ShatayuHospital यांचेसहित वारजे #WarjeMalwadi, कोथरूड #Kothrud आणि पुणे डॅाक्टर असोसिएशनचे #PuneDoctorsAssociation प्रमुख पदाधिकारी असलेले डॅाक्टरांचे शॅाल, पुष्पगुच्छ, एक झाड, सन्मानपत्र देण्यात आले. #Doctor'sHonoredWithShawlBouquetTreeCertificate सहकार आघाडीचे पुणे शहर अध्यक्ष सचिन दशरथ दांगट यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ते दरवर्षी न चुकता डॉक्टर्स डे’च्या कार्यक्रमांचे आयोजा करत असतात. यावेळी सिनेअभिनेत्री गौरी नाईक #GauriNaik, पुणे जिल्हा युवा मोर्चा कार्याध्यक्ष बाळासाहेब घोटकुले #BalasahebGhotkule, हिजंवडी गावचे युवा सरपंच विक्रम साखरे #VikramSakhare, सुनिल घोरपडे #SunilGhorpade, अरविंद खताळ #ArvindKhatal, किरण साबळे #KiranSabale आदि प्रमुख ऊपस्थित होते.

याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर व्हाटस अॅप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युबवर फॉलो करा...!

फेसबुक लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes

युट्युब लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes

इंस्टाग्राम लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.