Type Here to Get Search Results !

आपली राजकारणातली शूर्पणखा होऊ नये याचे भान ठेवा; राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर यांना भाजपाकडून प्रतिउत्तर

 

पुणे, दि. १७ (चेकमेट टाईम्स): राज्याचे महामहीम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना १२ आमदारांच्या नियुक्तीबद्दलचे पत्र वयामुळे लक्षात नसेल असे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटले होते. त्याला उत्तर देताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांचे वय झाले नाही का? असा सवाल उपस्थित केला होता. आता या वादात राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी उडी घेत, चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. यात अगदी अमित शहा यांनी चंद्रकांत पाटील यांना भेट नाकारल्याचाही उल्लेख करत जोरदार हल्ला चढवला. मात्र त्यानंतर आता भाजपाकडून रुपाली चाकणकर यांच्या वक्तव्याला प्रतिउत्तर देण्यात आले असून, भाजपाच्या महिला मोर्चा प्रदेश अध्यक्षा उमा खापरे यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध केलाय. पाहूयात काय म्हणाल्या होत्या रुपाली चाकणकर आणि उमा खापरे यांनी त्यांना दिलेले उत्तर

खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह विधान; राष्ट्रवादीचा तरुणाला मनसे स्टाईल प्रसाद

माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युबवर फॉलो करा...!

आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes

आमच्या युट्युब’ची लिंक :  https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आमच्या इंस्टाग्राम’ची लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.