Headlines
Loading...
भारतभुषण बराटे आयोजित निबंध स्पर्धांचे पारितोषिक वितरण उत्साहात, वारजेकरांवर लाखोंच्या बक्षिसांची बरसात

भारतभुषण बराटे आयोजित निबंध स्पर्धांचे पारितोषिक वितरण उत्साहात, वारजेकरांवर लाखोंच्या बक्षिसांची बरसात

 

पुणे, दि. २४ (चेकमेट टाईम्स): लॉक डाऊन मध्ये लिखान आणि वाचन हे संस्कृतीचे मूळ आधारस्तंभ मागे पडत, जग ऑनलाईन झाले होते. अशावेळी आपल्या परिसरातील संस्कृती रक्षणार्थ भारतभुषण शरद बराटे या तरुणाने एक मोठे व्रत हाती घेतले आणि नुसते व्रत घेतले नाही तर ते तडीस देखील नेले. त्याने भरवलेल्या डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम निबंध लेखन स्पर्धांमध्ये तब्बल २ हजार ५०० पेक्षा अधिक जणांनी सहभाग घेतला होता.

 

स्वीकृत सदस्यांच्या अर्जांची बोगसगिरी, बाद झालेले अर्ज वैद्य करण्याचा डाव; दिलीप बराटे यांचा आरोप


इयत्ता ५ वी पासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत विविध गटात झालेल्या या स्पर्धेत विजेत्यांवर लाखोंच्या बक्षिसांचा वर्षाव झाला. यात प्रामुख्याने ५ एलईडी टीव्ही, २० मिक्सर, २५ सायकल, २५ amazon किंडल आणि २५ टॅब्लेट देण्यात आली. विशेष म्हणजे या स्पर्धांमध्ये ६० वर्षांच्या पुढील १८ ज्येष्ठांचा सहभाग होता आणि त्यातील सर्वात अधिक वय असलेले ज्येष्ठ नागरिक ७७ वर्षांच्या आजी होत्या. माजी उपमहापौर, विद्यमान नगरसेवक दिलीप बराटे यांच्या हस्ते या बक्षिसांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारतभूषण बराटे यांनी तर सूत्रसंचालन अनिकेत तिजारे यांनी केले. या कार्यक्रमाचा व्हिडीओ आणि बाईट्स आमच्या युट्युब, फेसबुक आणि डेली हंट चॅनलवर प्रसिद्ध होतील. सर्व चॅनलच्या लिंक खाली देण्यात आल्या आहेत. आपण आम्हाला सर्व सोशल मिडीयावर फॉलो करू शकता. विजेत्यांची नावे खालीलप्रमाणे.

 

पुणे महानगरपालिकेत १०० कोटींचा भ्रष्टाचार?, विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांचा आरोप; चौकशीची मागणी


ज्येष्ठ नागरिक गटातून विजेते ठरले

सुनिती निकते

अर्जुन वीर

माधुरी पाठक

रशिदा शेख

गौतम दातरंगे

प्रकाश क्षीरसागर

गुलाब सुर्यवंशी

सुधा बुजावे

वृषाली पंढरी

सुमन प्रभाकर विसपुते

वनिता जातवंत प्रभू

 

उघड पडण्याच्या भीतीने त्यांनी अनुभवी नगरसेवकांना सभागृहात बोलण्यापासून रोखले; दिलीप बराटे संतप्त


अकरावी आणि बारावी गटातून amazon किंडल’चे विजेते ठरले

वेदिका निकम

साकाही काकडे

आदिती भगत

दिया शिंदे

सानिका पायगुडे

खुशी जैन

पूर्वा कोलापते

साक्षी निर्मल

सेजल हारन

आरती डोंगरे

अश्विनी गुरसाळे

सार्थक आंबोरे

सुहानी वाघमारे

अविष्कर साहू

वैभव कुलस्कर

जानवी शेंडे

निकिता वसा

चेतन धनवडे

ज्ञानेश्वरी पवार

मानसी गावडे

प्रणव फडके

ईश्वरी गिरमकर

निकिता पाटील

संचाली चौघुले

 

दिलीप बराटेंचा पहिल्याच दिवशी षटकार; ३० टक्केच निधी खर्च केल्याचा केला आरोप


आठवी ते दहावी गटातून टॅबलेट’चे विजेते ठरले

सिद्धार्थ उभा

श्रीदेवी मठापती

आर्या वहिले

परिना घुलेन

तनिष्का डुंबरे

शुभम मोर्गे

वेदान्त पवार

हेमांशी मुरमुरे

यश अमित जाधव

वेद जरीपटके

भाग्यश्री काळे

आदित्य शिंदे

साई देसाई

सोहम जाधव

यश माने

अभिषेक माडके

मनाली पाटील

मेहेक रियाज मुलानी

तेजस्विनी गुजरा

संजना बिरदार

स्वानंदी ढोमणे

आदर्श मोहिते

मयुरी विटकर

ओम राठोड

आदेश कडू

 

दोन हिंदकेसरी असलेल्या वारजेत होत आहे पुणे महानगरपालिकेचे आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल


पाचवी ते सातवी गटातून सायकल विजेते ठरले

आनंदी बाबाने

अर्जुन सलावी

पुजा मुरकुटे

देवनाथ देशमुख

चिन्मय पवार

वेदान्त गवळी

आशिष पाडिले

वैभव वाळुंजकर

केतकी उगले

आर्यन बोऱ्हाडे

गौरी काजवे

आशावरी मोरे

राहील शेख

साक्षी पालवे

ओम हिंगे

यश झोडगे

स्वामिनी वाघ

अनुश्री आगळे

अथर्व गायकवाड

रुद्र गावडे

श्रुती गोवेकर

गणेश शेंडे

ओंकार गावडे

अलंक्रीती गुंजाळ

अनिश आगवणे

 

वारजे शिवणे भागातील नागरिकांसाठी वीज तक्रार निवारण शिबीर; सर्व समस्या सुटणार एकाच ठिकाणी


खुल्या गटातून मिक्सर’चे मानकरी ठरले

सतीश कुलकर्णी

विनय पराश्रर

श्रीकांत साळुंके

संध्या मिरकळे

सायली सागजकर

शालिनी दातरंगे

पोर्णिमा चौलवार

तेजस्वी कडू

अर्पिता कंधार

अमृता पाटील

श्रद्धा चाकरवार

पूर्वा कलेल

मनीषा कदम

दर्शन मालपुरे

सविता कांबळे

उल्का बोरीकर

सुनीता निकेटे

विद्या वांजळे

विनिता दापोरकर

तृप्ती झावरे

 

त्यांना एकहाती सत्तेचा माज आलाय; दिलीप बराटे ३०० कोटींच्या घोटाळ्यावरून चिडले


खुल्या गटातून एलईडी टीव्ही’चे मानकरी ठरले

अनिता पवार

सभात शेख

दर्शना घुमरे

स्वाती रिकाबे

विलास पवार

 

पुणे महानगरपालिकेवर २०२२ ला कोणाचा झेंडा फडकणार?; नागरिकांनी व्यक्त केले मत


वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि युट्युबवर फॉलो करा...!

आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes

आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आमच्या इंस्टाग्राम’ची लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/

आमच्या ट्विटर’ची लिंक : https://twitter.com/checkmate_times

आमच्या डेली हंट’ची लिंक : https://profile.dailyhunt.in/ctnnpune

0 Comments: