Headlines
Loading...
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

 

पुणे, दि.३० एप्रिल २०२२ (चेकमेट टाईम्स): महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती (Dr Babasaheb Ambedkar Jayanti) निमित्त दिवांकुर बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्था महाराष्ट्र राज्यच्या (Divankur Multipurpose Social Service Organization Maharashtra State) वतीने कोथरूड मधील पौड रस्त्यावर असलेल्या केळेवाडी (Kelewadi, Paud Road, Kothrud, Pune) भागात वास्तव्य करणाऱ्या गरजु विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप (Free Distribution of educational materials) करण्यात आले.

 महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना या उपक्रमाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने मानवंदना देण्याचा प्रयत्न संस्थेच्या माध्यमातून करण्यात आला. गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याचा हा उपक्रम स्तुत्य आहे असे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले. संस्थेच्या अध्यक्षा अर्चना म्हस्के (Archana Mhaske) यांनी मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले.

 

यावेळी राष्ट्रवादीचे कोथरूड विधानसभा अध्यक्ष हर्षवर्धन मानकर (harshwardhan Mankar), शाळेच्या मुख्याध्यापिका करूणा पठारे (Karuna Pathare), अनीता मारणे (Anita Marne), सुमेधा खडतरे (Sumedha Khadtare), नवनाथ खिल्लारे (Navnath Khillare), मुकुंद पासलकर (Mukund Pasalkar), नितीन यादव (Nitin Yadav), नितीन पासलकर (Nitin Pasalkar), दिलीप म्हस्के (Dilip Mhaske), निलेश मानकर (Nilesh Mankar) आदी मंडळी उपस्थित होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक दिपक म्हस्के (Deepak Mhaske) यांनी केले. यावेळी संस्थेचे पदाधिकारी सहदेव इंगळे (Sahadeo Ingale), विठ्ठल कांबळे (Vitthal Kambale), लक्ष्मण म्हस्के (Laxman Mhaske) उपस्थित होते.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84


0 Comments: