Type Here to Get Search Results !

कोकण भुमिपुत्र/कन्या युवा सामाजिक प्रतिष्ठान तर्फे वारकरी बांधवांना अल्पोपहार वाटप



दि.२4 जून २०२२ (चेकमेट टाईम्स ):  जनसेवा हिच ईश्वर सेवा ह्या उक्ती प्रमाणे कोकण भुमिपुत्र/कन्या युवा सामाजिक प्रतिष्ठान आयोजित संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन पुण्यात दोन दिवस मुक्कामी आलेल्या वारकरी  बांधवांना पुढिल पंधरा दिवसाच्या पायी वारीसाठी प्रत्येक वारकरी भाविकांना राजगिरा लाडू व दिंडीतील भाविकांना फरसाण, वेफर्स,लाडू,बिस्किटे असा किट देण्यात आला, सुक्का अल्पोपहार (राजगिरा लाडू,वेफर्स,फरसाण व बिस्कीट) अल्पोपहार वाटप करण्यात आले ह्या उपक्रमासाठी दानसुर समाज बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याबद्दल मनःपूर्वक आभारी आहोत व संस्थेच्या पदाधिकारी यांनी उपक्रम यशस्वी रित्या पार पाडला.

111111111111

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.