Type Here to Get Search Results !

कर दाता उपाशी G-20 परिषद तुपाशी

 

(Although there is money to spend on the G20 conference, the Municipal Corporation does not have money to finance the drainage problem at Ambegaon.Citizens have to face various problems like dengue and malaria due to open and full drains.) 

पुणे, दि. 19 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): पुण्यामध्ये जी-20 परीषदचे आयोजन करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर सुशोभीकरण करण्यात आले. पुणे महानगरपालिकेने ह्या परीषेदेसाठी खूप कमी कालावधीमध्ये चांगले काम करून दाखविले.

 

परंतु जरी चांगले काम केले असले तरी, खरंच पुण्याच्या इतर भागांमध्ये चांगली स्थिती आहे का? आंबेगावमधील हनुमान नगर येथील आम आदमी पार्टीचे सभासद प्रशांत कांबळे यांनी त्यांच्या येथे काय समस्या आहेत त्या पहिल्या का? अनेक वर्षापासून ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर वाहत आहे. अशा घाणेरड्या पाण्यामधून शाळेकरी मुलं, महिला अनेक वेळा पडलेले आहेत. पाण्यामध्ये, ड्रेनेज लाईन ब्लॉक आहे, नाला उघडा व भरलेला असल्यामुळे डेंगू, मलेरिया अशा विविध समस्यांचा नागरिकांना सामना करावा लागतो.

 

तसेच दत्तनगर चौकात सकाळ संध्याकाळ ट्राफिक जाम ची समस्या फार मोठ्या प्रमाणात आहे. पर्यायी रस्ता नाही आम्ही या सर्व समस्या घेऊन क्षेत्रीय कार्यालयात गेलो की अधिकारी सांगतात महानगरपालिकेकडे पैसे नाहीत, इलेक्शन झाल्यावर  बघू, असे सांगतात.

 

जर महानगरपालिकेकडे पैसे नाहीत तर जी-20 सारखी परिषद पुण्यामध्ये कशासाठी आणि एवढा अफाट खर्च कुठून केला हा प्रश्न नागरिकांच्या मनामध्ये भेडसवत आहे. पुढे असा खर्च नागरिकांसाठी पुणे महानगरपालिका करेल, अशी आशा आहे.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes      

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.