Type Here to Get Search Results !

येरवडा, खडकी, लोणीकंद आणि चतुर्श्रुंगी हद्दीतील १४ सराईत गुन्हेगार शहरातून तडीपार

 

पुणे, दि. 3 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स):  शहरातील परिमंडळ चार मधील पाच पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तब्बल एकूण 14 गुन्हेगारांना एकाचवेळी शहरातून हद्दपार (Deportation of Criminals) करण्यात आले आहे. (pune crime news)

हे विविध पोलीस ठाण्यातील सराईत गुन्हेगार आहेत. येरवडा (yerwada) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्वाधिक गुन्हेगारांचा यात समावेश आहे. झोन चारचे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे (shashikant borate) यांनी हे आदेश दिले आहेत.

येरवडा भागातील मनोज भगवान कांबळे (वय 48), ईस्माईल रिजाय शेख (वय 22), देवीबाई रमेश राठोड (वय 45), सुमन मोहन नाईक (वय 50), भारती कृष्णा चव्हाण (वय 32), कमल राजु चव्हाण (वय 50), लक्ष्मी गोपाळ पवार (वय 46), मोहित उर्फ बिट्या संजय सुर्यवंशी (वय 23) तर, विश्रांतवाडीतील सुरज उर्फ गुंड्या मनोहर माचरेकर (वय 40), दिलीप गोविंद सुर्यवंशी (वय 31), विवेक चंद्रकांत चव्हाण (वय 27) तसेच खडकीमधील गौरव दिपक मिसाळ (वय 21), लोणीकंद येथील नागनाथ संभाजी गिरी (वय 19) आणि चतु:शृंगीतील जावेद जानशा शेख (वय 53) अशी तडीपार केलेल्यांची नावे आहेत.

पोलीस आयुक्त रितेश कुमार (ritesh kumar), सह आयुकत संदिप कर्णिक (sandeep karnik), अपर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा (ranjankumar sharma) यांच्या मार्गदर्शनाखाली शशिकांत बोराटे यांनी ही कारवाई केली आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com       

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes       

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes     

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/     

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times    

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes     

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes    

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84       

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.