Type Here to Get Search Results !

Allu Arjun: 'पठाण' नंतर आता 'जवान'; अल्लू अर्जुंचा शाहरुखला नकार

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

पुणे, दि. 4 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): साऊथचा प्रसिद्ध सुपरस्टार अल्लू अर्जुनने (South Actor Allu Arjun) शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) आगामी 'जवान' (javan movie) चित्रपटाची ऑफर नाकारली आहे. ‘पठाण’च्या (pathan) यशानंतर शाहरुख खान लवकरच 'जवान'मध्ये दिसणार आहे. अल्लू अर्जुनला या चित्रपटात कामासाठी संपर्क करण्यात आला होता, पण त्याने नकार दिला. मात्र, यामागचे कारण ‘अल्लू’ने त्याचे व्यस्त वेळापत्रक सांगितले आहे.

हेही वाचा - पठाणला पुणेकर हुसकावणार; छत्रपती शिवाजी महाराज नगर मधील थेटरबाहेरील पोस्टरही हटवले

मिळालेल्या बातमीनुसार, जवानाची कहाणी अल्लू अर्जुनला देखील सांगितली गेली होती, परंतु व्यस्त वेळापत्रकामुळे हे प्रकरण पूर्ण होऊ शकले नाही. अल्लू सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘पुष्पा द रुल’मध्ये (pushpa the rule movie) खूप व्यस्त आहे. तो त्याच्या भूमिकेसाठी खूप मेहनत घेत आहे.

‘पुष्पा’ चित्रपटाने अल्लू अर्जुनचे स्टारडम आणखी वाढवले ​​असून त्याच्या अभिनयाचे लोकांना वेड लागले आहे. अल्लू अर्जुन हे दक्षिणेतील एक मोठे नाव आहे. परंतु, अल्लू अर्जुन अद्याप कोणत्याही बॉलिवूड चित्रपटात दिसला नाही. शाहरुख खानच्या ‘जवान’ या चित्रपटात साऊथचा सुपरस्टार विजय सेतुपती आणि नयनताराही दिसणार असल्याची बातमी आहे. मसाला चित्रपटांसाठी ओळखले जाणारे अ‍ॅटली (Indian Film Director Atlee Kumar) हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.

हेही वाचा - येतोय हॉरर कॉमेडी असलेला खतरनाक चित्रपट 'कलावती'; हास्याचा की भीतीचा घालणार धुमाकूळ?

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes       

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes     

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/     

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times    

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes     

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes   

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n     

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes  

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.