Type Here to Get Search Results !

Pune Crime News: पूर्ववैमनस्यातून कोथरूड मध्ये एकावर जीवघेणा हल्ला; चौघांवर गुन्हा दाखल

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

attempt to murder with weapon - checkmate times

पुणे, दि. 27 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): पूर्ववैमनस्यातून चौघांनी तरुणावर धारदार हत्याराने वार करून त्याला गंभीररीत्या जखमी (He was seriously injured by stabbing with a sharp weapon) केल्याची घटना घडली. कोथरूडमधील मयूर कॉलनी (mayur colony, kothrud) परिसरात शनिवारी (दि. 25 मार्च 2023) घडली. (pune crime news)

कुणाल सोमनाथ साळुंखे (Kunal Somnath Salunkhe) (वय 22, रा. भेलके चाळ, गुजरात कॉलनी, कोथरूड) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी साहिल ठोंबरे (Sahil Thombare), आदित्य मारणे (Aditya Marne), बालाजी दळवी (Balaji Dalavi) यांच्यासह एका साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ठोंबरे, मारणे, दळवी सराईत गुन्हेगार आहेत. त्यांची काही दिवसांपूर्वी साळुंखे यांच्याशी भांडणे झाली होती. साळुंखे दुपारी दीडच्या सुमारास मयूर कॉलनी परिसरातून निघाला होते. त्यावेळी आरोपी ठोंबरे, मारणे, दळवी आणि त्यांच्या बरोबर असलेल्या एका साथीदाराने साळुंखे यांना अडवले. त्यानंतर त्यांना लाथाबुक्यांनी बेदम मारहाण आणि वार केले.

हेही वाचा - खतरनाक वाढदिवस; केक तोंडाला लावण्यासाठी मागे पळणाऱ्यावर वार

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                            

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes             

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes             

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/        

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes        

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n        

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.