Type Here to Get Search Results !

Pune Crime News: तंबाखू व्यापाऱ्याला भर दिवसा ४७ लाखांचा लावला चुना; पुण्यातील धक्कादायक घटना

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news



पुणे, दि. 23 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): पुण्यात भर दिवसा कोयत्याचा धाक दाखवून तब्बल 47 लाख रुपये लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील नाना पेठेत (Nana Peth, Pune) दिवसाढवळ्या दोन तरुणांनी व्यापाराला लुटल्याचा (criminals Robbed Businessman) प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. (Pune Crime news)

मिळालेल्या माहितीनुसार, तंबाखूचा व्यापारी नेहमीप्रमाणे बँकेत पैसे जमा करण्यासाठी दुचाकी वर जात होता. यादरम्यान नाना पेठ येथील आजाद आळी (Azad Aali) मधून बाहेर येताना दोन तरुणांनी दुचाकीवरून येऊन या व्यापाऱ्याला अडवले. गाडीवरून उतरून त्या दोन तरुणांनी व्यापाऱ्याला कोयत्याचा धाक दाखवला (Threat) आणि त्यांच्याकडील पैशाने भरलेली पिशवी घेऊन ते दोघेही पसार झाले.

दरम्यान, समर्थ पोलीस स्टेशनच्या (Samarth Police Station) अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. व्यापारी असल्याच्या कारणामुळे दररोज बँकेत पैसे जमा करण्यासाठी मोठी रक्कम ते घेऊन जात असतात. या पिशवीत तब्बल 47 लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा - कोथरूड पौड रस्त्यावर रस्त्याने पायी चाललेल्या एकाला कोयत्याचा वार करून लुटले

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!


आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                            

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes                      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes                    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/                    

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes                    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n        

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes                 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.