Type Here to Get Search Results !

BJP Flex: किती हा ढोंगीपणा? चंद्रकांत पाटलांच्या मतदारसंघात झळकले फ्लेक्स

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

flex against bjp in pune - checkmate times

पुणे, दि. 28 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): राष्ट्रवादी कॉंग्रेसने (NCP Pune) ओबीसींच्या अवमानच्या (Insult of OBC) मुद्द्यावरून भाजपाला पोस्टरद्वारे (Poster Against BJP) खडे बोल सुनावले असल्याचे चित्र कोथरूड विधानसभा मतदार संघात (Kothrud Vidhansabha) दिसत असून, तशा आशयाचे फलक झळकले असल्याचे दिसते आहे.

‘हिम्मत असेल तर महाराष्ट्रातील महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांवर अगोदर कारवाई करा. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले (Insult of Mahatma Jyotiba Phule) आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (Insult of Savitribai Phule) यांचा अवमान करणाऱ्यांना पाठीशी घालणारे आता ओबीसींच्या मान-अपमानाच्या गोष्टी करणार?’ असा सवाल राष्ट्रवादीकडून उपस्थित करण्यात आला आहे. ‘हा ढोंगीपणा बास करा. महाराष्ट्रातला ओबीसी तुमच्या या भूलथापांना बळी पडणार नाही.’ अशा प्रकारचा मजकूर या फलकांवर झळकला आहे.


वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                            

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes             

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes              

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/        

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes        

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n        

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.