Type Here to Get Search Results !

NCP Pune | महावितरणच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची मागणी

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

पुणे, दि. 28 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): भुसारी कॉलनी (Bhusari Colony) कोथरूड (Kothrud) येथील अमोल शंकर नकाते (Amol Shankar Nakate) यांचा ओपन जीमवर (Open Gym) व्यायाम करताना विजेच्या धक्क्याने (Electricity Shock) मृत्यू झाला. याबाबत दोषी असलेल्या महावितरणच्या (MSEDCL) अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा (Murder) दाखल करण्यात यावा, अशी मागणी एका निवेदनाद्वारे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष (NCP Yuvak President) किशोर कांबळे (Kishor Kambale) यांनी कोथरूड पोलिसांकडे (Kothrud Police) केली आहे. (Pune Crime)

याबाबत कोथरुड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील (Senior PI Hemant Patil) यांच्याबरोबर बैठक घेऊन, त्यांना त्याबाबतचे निवेदन देण्यात आले. यावेळी किशोर कांबळे यांच्याबरोबर गिरीश गुरनानी, स्वप्निल खवले, अमर सुतार, मधुकर भगत, किशोर भगत, अज्जु शेख यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नकाते परिवारातील सदस्य उपस्थित होते.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                            

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes             

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes              

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/        

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes        

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n        

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84  

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.