Type Here to Get Search Results !

Pune Crime: थकलेला ३ महिन्यांचा पगार मागितल्याने मोलकरणीला मारहाण; सांस्कृतिक पुण्याच्या संस्कृतीला काळिमा फासणारी घटना

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

A woman sweeper was beaten up for demanding three months' salary from the owner - checkmate times

पुणे, दि. 24 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): आपला बाकी असलेला तीन महिन्याचा पगार मालकाकडे मागितल्यामुळे सफाई कर्मचारी महिलेला मारहाण (woman sweeper beaten up) केल्याचा प्रकार पुण्यात घडला आहे. पिंपरी चिंचवड परिसरातील (Pimpri Chinchwad) निगडी (Nigadi) येथील सिटी प्राईड कॉम्प्लेक्स (City Pride Complex) मधील एका ट्रान्सपोर्ट ऑफिसमध्ये (transport office) घडला.

वर उल्लेखलेल्या घटनेचा व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा - https://twitter.com/checkmate_times/status/1638874569275756544

घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले असून यामध्ये एक व्यक्ती महिलेला बुक्क्यांनी मारहाण करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती महिलेला जबर मारहाण करताना दिसत आहे. बबिता महेंद्र कल्याणी (Babita Mahendra Kalyani) असं या पीडित महिलेचं नाव आहे. हर्षद खान (harshad khan) याने महिलेला मारहाण केल्याबद्दल त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बबिता यांचा मागच्या तीन महिन्यापासून पगार झाला नव्हता. तिने तिच्या कामावर मालक असलेल्या अमजाद खान याचा भाऊ हर्षद खान याच्याकडे पैसे मागितल्यानंतर त्याने महिलेला मारहाण केली. हा प्रकार घडल्यानंतर महिलेने तक्रार दिली आणि त्यानुसार हर्षद याच्यावर अॅट्रॉसिटी (autrocity) आणि आयपीसी (IPC) 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - Warje Crime: वारजे मध्ये अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्याला भाजी विक्रेत्यांची मारहाण; चार जण गजाआड

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!


आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                            

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes            

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes            

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/       

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes       

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n        

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.