Headlines
Loading...
विकासपुरुष’ला पुण्यात धडाकेबाज उत्तर; नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी भाजपा मध्ये पोस्टर वॉर

विकासपुरुष’ला पुण्यात धडाकेबाज उत्तर; नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी भाजपा मध्ये पोस्टर वॉर

 पुणे, दि. २१ (चेकमेट टाईम्स): विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस एकाच दिवशी म्हणजे २२ जुलै रोजी येत आहे. हा योगायोग असला तरी दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आपला वाढदिवस जल्लोषात साजरा न करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. मात्र येऊ घातलेल्या २०२२ च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर २२ ची संधी सोडतील ते कार्यकर्ते कसले? पुण्यात राष्ट्रवादी आणि भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार बॅनरबाजी करत एकमेकांना “धडाकेबाज” आव्हान दिले आहे.

माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युबवर फॉलो करा...!

आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes

आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आमच्या इंस्टाग्राम’ची लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/


0 Comments: