Type Here to Get Search Results !

Pune News: धक्कादायक; दहावीच्या विद्यार्थिनीचे हृद्यविकाराच्या झटक्याने निधन

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

School girl death by heart attack - checkmate times

पुणे, दि. 15 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): रंगपंचमी (Rangpanchami) दिवशी रविवारी (दि.12 मार्च 2023) मैत्रिणींबरोबर रंग खेळून झाल्यावर गप्पा मारत बसल्यानंतर अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका (Heart Attack) आल्याने दहावीत शिकणार्‍या विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला. (death by heart attack)

सरडेवाडी (Sardewadi) (ता. इंदापूर) गावात ही घटना घडली. सृष्टी सुरेश एकाड (Srushti Suresh Ekad) (वय 16, रा. जाधववस्तीनजीक, सरडेवाडी) असे मयत विद्यार्थिनीचे नाव आहे. सृष्टी ही इंदापूर (Indapur) शहरातील नारायणदास रामदास हायस्कूलमध्ये दहावीच्या वर्गात शिकत होती. सरडेवाडीचे माजी उपसरपंच सदस्य सतीश चित्राव यांनी याबाबत माहिती दिली.

हेही वाचा - राजगडावर पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा बालेकिल्ल्याच्या पायथ्याला हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, रंगपंचमीनिमित्त मैत्रिणींबरोबर एकमेकींना रंग लावून सृष्टीने रंगपंचमीचा आनंदही घेतला. मात्र, याच वेळी अचानक तिला तीव्र हृदयविकाराचा झटका आला. चुलते सचिन एकाड आणि मनोज चित्राव (Manoj Chitrav) यांनी त्वरित तिला इंदापूरमधील खासगी रुग्णालयात दाखल केले. तपासणीदरम्यान डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

हेही वाचा - Pune News: पुणेरी टोमण्यांचा असाही प्रताप; तिच्या हृदयात निर्माण झाले ब्लॉकेज?

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                          

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes                    

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes                  

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/                  

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                 

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes                   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://s harechat.com/profle/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://moja p.in/@checkmatetimes               

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84    

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.