Type Here to Get Search Results !

अँड. ऋषिकेश कोळपकर यांची बार असोसिएशनच्या कार्यकारिणी सदस्यपदी निवड

 


पुणे, दि. 6 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): पुणे शहर, जिल्ह्यातील वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोसिएनच्या निवडणुकीत (Bar Association Election) अॅड. ऋषिकेश कोळपकर (Adv. Hrishikesh Kolapkar) यांची कार्यकारिणी सदस्यपदी (Executive Member) निवड करण्यात आली आहे. (pune news)

 

मंगळवार दि. 31 जानेवारी 2023 रोजी पार पडलेल्या पुणे बार असोसिएशनच्या निवडणुकांचा निकाल लागला असून, अॅड. केतन कोठावळे (adv ketan kothawale) हे अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजयी झाले. तर अॅड. विश्वजीत पाटील (adv vishwajeet patil) आणि अॅड. जयश्री चौधरी बिडकर (adv jayashree Chaudhary bidkar) हे उपाध्यक्ष पदी विजयी झाले. सचिव पदासाठी झालेल्या निवडणुकीत अॅड. राहुल कदम (adv Rahul kadam) आणि अॅड. गंधर्व कवडे (adv gandharva kawade), तर खजिनदार पदाच्या निवडणुकीत अॅड. समीर बेलदरे (adv Sameer beldare) हे विजयी झाले. लेखापरीक्षक पदी अॅड. अजय देवकर (adv ajay devkar) यांची बिनविरोध निवड झाली.

 

कार्यकारिणी सदस्यपदी अॅड. प्रमोद नढे पाटील (adv pramod nadhe patil), अॅड. अमोल वडगणे (adv amol vadgane), अॅड. मयुरी कासट (adv mayuri kasat), अॅड. संजय खैरे (adv sanjay khaire), अॅड. रेश्मा चौधरी (adv reshma Chaudhary), अॅड. श्रद्धा जगताप (adv shraddha jagtap), अॅड. राहुल प्रभुणे (adv Rahul prabhune), अॅड. ऋषिकेश कोळपकर (adv hrishikesh kolapkar), अॅड. चंद्रसेन कुमकर (adv chandrasen kumkar), अॅड. सचिन माने (adv sachin mane) यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

 

समाजातील विविध घटकांना एकत्र करत असताना न्यायव्यवस्थेत राहून सामाजिक स्वास्थ्य राखण्याचे काम करणाऱ्या वकिलांचेही काही प्रश्न असतात. ते प्रश्न सोडविण्यासाठी असोसिएशनच्या माध्यमातून आपण काम करणार असून यासाठी सर्व वकील बांधवांनी संघटित होऊन काम करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन अॅड. ऋषिकेश कोळपकर यांनी यावेळी केले.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com       

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes       

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes     

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/     

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times    

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes     

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes    

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84       

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.