Headlines
Loading...
भटक्या कुत्र्याला दांडक्याने केलेली मारहाण पडली महागात; पुण्यात एकावर गुन्हा दाखल

भटक्या कुत्र्याला दांडक्याने केलेली मारहाण पडली महागात; पुण्यात एकावर गुन्हा दाखल

 


पुणे दि ०५ ऑगस्ट २०२२ (चेकमेट टाईम्स): रस्त्यावरील भटक्या श्वानांना काठीने मारहाण करण्याने त्या श्वानाचा मृत्यू झाल्याची घटना पुण्यातील वाघोली येथे घडली आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणी त्रिभुवनसिंग धामी (रा. पंचशील टाॅवर, वाघोली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्राणीमित्र विनीता टंडन (वय ५१, रा. शेवाळवाडी, पुणे-साेलापूर रस्ता) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वाघोलीतील पंचशील टाॅवर इमारतीच्या प्रवेशद्वारासमोर भटक्या श्वानांना धामी यांनी दांडक्याने मारहाण केली. मारहाणीत श्वानाचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती प्राणीमित्र टंडन यांना मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.

धामी याच्या विरोधात प्राण्यावरील क्रूरता प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक कोळपे तपास करत आहेत.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/  

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

0 Comments: