Type Here to Get Search Results !

येत्या बुधवारी पुण्यात 'या' ठिकाणी पाणी पुरवठा बंद; काय आहे कारण ?

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news

पुणे, दि. 25 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): शहरातील एसएनडीटी (SNDT Pune) भागातील पाण्याच्या टाक्‍यांना (Water tanks), जलशुद्धीकरण केंद्राच्या (Water Treatment Plant) ठिकाणी फ्लो मीटर (Flow meter) बसविण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित परिसरातील पाणीपुरवठा येत्या बुधवारी (दि. 1 मार्च 2023) बंद राहणार आहे. (Water supply will be shut off next Wednesday in Pune)

याबाबत पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर म्हणाले,“पुणे महापालिकेच्या समान पाणी पुरवठा प्रकल्पाअंतर्गत (Equal water supply projects) शहराच्या विविध भागातील पाण्याच्या टाक्‍यांना, जलशुद्धीकरण केंद्राच्या ठिकाणी फ्लो मीटर बसविण्यात येणार आहे. एसएनडीटी भागात फ्लो मीटर बसविण्याचे काम महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने हाती घेतले आहे. त्यानुसार, बुधवारी (दि. 1 मार्च 2023) रोजी व दुसऱ्या दिवशी संबंधित परिसरातील पाणी पुरवठा कमी दाबाने होणार आहे.”

या परिसरांत पाणी पुरवठा बंद राहणार

एसएनडीटी (SNDT) परिसर, प्रभात रस्ता (Prabhat Road), लॉ कॉलेज रस्ता (Law College Road), कर्वे रस्ता (Karve Road), एरंडवणे (Erandwane), नवसह्याद्री सोसायटी (Navsahyadri Society), मयुर कॉलनी (Mayur Colony), डेक्कन परिसर (Deccan), कोथरुड (Kothrud), संगम प्रेस रोड (Sangam Press Road), करिश्‍मा सोसायटी (Karishma Society), हॅपी कॉलनी (Happy Colony), सहवास सोसायटी (Savas Society), कर्वेनगर परिसर (Karvenagar), म्हात्रे पुल ते राजाराम पुल (Mhatre Bridge to Rajaram Bridge), श्रीमान सोसायटी परिसर (Shriman Society), मनमोहन सोसायटी परिसर (Manmohan Society), कर्वे पुतळा परिसर (Karve Putala), आयडीयल कॉलनी परिसर (Ideal Colony), पौड रस्ता (Paud Road), भांडारकर रस्ता (Bhandarkar Road).

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/    

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes   

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.